Description
हे एक असे वैशिष्ट्यपूर्ण /अपूर्व पूस्तक आहे , ज्यामधून सेवेद्वारा ( देणे )सुखाच्या सहजप्राप्तीचे तंत्र शास्त्रीयदृष्ट्या उलगडून दाखविले गेले आहे .
कालपरत्वे व योग्यतेनुसार दहा टक्के ( दशांश ) धन , भोजन , दागदागिने देवून परमात्म्याच्या निकट पोचू शकतो . परमात्म्यास आपला भागीदार ( पार्टनर ) बनवत , देण्यातून स्वास्थ्यप्राप्ती , देण्यामुळे कर्मबंधनातून मूक्ती , देण्याने पारमात्मिक प्रेमाचा लाभ त्याचप्रमाणे देणे , कधी , कोणास , किती , व कसे द्यावे इत्यादी विषयांचा उहापोह सदर पुस्तकात केला आहे . पुस्तकाअंती दिलेली चहा- कॉफी प्रश्नोत्तरे अत्यंत उपयोगी आहेत .
Reviews
There are no reviews yet.